भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुमारे 30 किलोमीटर आत घुसून लष्कराने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले,याआधी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आणि यात्रेकरूंना परत पाठवण्यात आलं.
भारतीय लष्कराच्या या कारवाईबद्दल पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये क्लस्टर बॉम्बचा उपयोग केल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन झालं आहे,अशीही प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली आहे.

याच कारवाईचा एक भाग म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून लष्कराने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
No comments:
Post a Comment